देशाच्या अर्थव्यवस्थेची गती घसरली, जीडीपी दर ७.२ टक्के
आॅक्टोबर ते डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत जीडीपी ग्रोथ ४.४ टक्के होती. जुलै ते सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत तो ६.३ टक्के होता. तर जानेवारी ते मार्च २०२२ च्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेची…
तर कुठल्या खेळाडूला स्वत:च्या रक्ताचं पाणी करून देशासाठी खेळावं वाटेल? राज ठाकरेंचं मोदींना खरमरीत पत्र
मुंबई : ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटी’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस…
अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. लातूर, दि. 31 (जिमाका): महिलांच्या समस्यांचे स्थानिकस्तरावर निराकरण करण्यासाठी महिला व बाल विकास…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काँग्रेस कडून अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त लातूरच्या काँग्रेसभवन या ठिकाणी शहर व जिल्हा काँग्रेस कडून अभिवादन लातूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूरच्या काँग्रेस…
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बस स्थानकास डस्टबिन भेट
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बस स्थानकास डस्टबिन भेट निलंगा : प्रतिनिधी 31 मे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जाकीर सामाजिक विकास संस्था अंतर्गत जनहीत स्वच्छता अभियान टीम तर्फे निलंगा बस…
रुपाली चाकणकरांना व्हायचंय आमदार, तेही….
खडकवासला मतदारसंघाची २०१९ ची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. शेवटपर्यंत चुरशीची राहिलेल्या निवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीरांनी राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंचा निसटता पराभव केला होता. यंदा खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी कुणाला संधी देणार…
रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार
मुंबई, दि. ३१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी…
काठी अन् घोंगडं देवून युवराज भुषणसिंहराजे होळकर यांचे स्वागत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २८९ व्या जयंती निमित्त आज लातूर येथे होळकर घराण्याचे तेरावे वंशज युवराज भुषणसिंहराजे यांनी हजेरी लावली. यावेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्यासह युवराज भुषणसिंहराजे…
‘भारतातील मुस्लिमांची सध्याची अवस्था ऐंशीच्या दशकातील दलितांसारखी’
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना भारतीय मुस्लिमांच्या परिस्थितीबद्दल केलेल्या विधानामुळं वादळ उठलं आहे. Rahul Gandhi on Indian Muslims : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेथील…