कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ऑन फिल्ड’

कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ऑन फिल्ड’ देवणी येथील दोन परीक्षा केंद्रांची पाहणी तोगरी येथील परीक्षा केंद्रावर सुमारे दोन तास उपस्थिती लातूर, दि. 27, (जिमाका): इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागांची बैठक घेवून यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी … Continue reading कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ऑन फिल्ड’