शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये!

जगाचा पोशिंदा असलेला शेतकऱ्याला (Farmer) कायमच संकटाला सामोरं जावं लागत आहे. चांगलं पीक पिकवूनही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोलापूरमध्ये (Solapur) काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदा (Onion Price) विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये मिळाले होते. असाच काहीसा प्रकार पुण्यात (Pune News) समोर आलाय. पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला 100 किलो वांग्याचे (brinjal) फक्त … Continue reading शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये!