• Fri. Mar 29th, 2024

लायन्स क्लब लातूर सेंट्रल व माझ लातूर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 2550/- रुपयांच्या तपासण्या अवघ्या 945/-रुपयांमध्ये!

Byjantaadmin

Feb 27, 2023

*एकूण 2550/- रुपयांच्या तपासण्या अवघ्या 945/-* *रुपयांमध्ये होतील.*
_लायन्स क्लब लातूर सेंट्रल व माझ लातूर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने_
*फुल्ल बॉडी चेकअप शिबीर*

*या शिबीराचे आयोजन कशासाठी ?*

गतीमान जीवनशैली व अतिरिक्त तणावामुळे सध्या अनेक जण मधुमेह व हृदयरोग ग्रस्त होत आहेत. मागील काही वर्षांमध्ये या रोगांची लागण झपाट्याने होत आहे. याच गतीने मधुमेह व हृदयरोग फोफावत गेले तर लवकरच आपला भारत देश हा या रोगांची जागतिक राजधानीच होईल. मधुमेह, उच्च रक्तदाब (High B.P.) व हृदयरोग हे अनेकवेळा शरीरात चोर पावलाने प्रवेश करतात व शरीरामध्ये सुप्तावस्थेत (लक्षणरहित) राहतात. यांच्या निदानाकरिता शारीरिक तपासणी व्यतिरिक्त रक्ताच्या तपासण्या व हृदयाचा आलेख इत्यादी तपासण्यांची आवश्यकता असते. याद्वारे वेळीच निदान झाले तर या रोगांवर उपचार शक्य होतात व संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

*या शिबीरात कोणी तपासणी करावी ?*

• वय वर्षे २५ च्या वरील सर्व स्त्री व पुरुषांनी काही त्रास नसेल तरी तपासणी करावी. • मधुमेह व हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी (उदा. मुलगा, मुलगी, नातु, नात, भाऊ, बहीण इ.)

• धुम्रपान व मद्यपान करणाऱ्या व्यक्ती. • स्थल, लठ्ठ व्यक्ती. • वारंवार अपचन, छातीत जळजळ, अती तहान, अती घाम, वारंवार लघवी होणे, भूक चांगली असुनही वजनात घट होणे असा त्रास असलेल्या व्यक्ती. ● गतीमान जीवनशैली व अतिरिक्त तणाव असलेले लोक. • चालताना किंवा चालल्यानंतर किंवा जीना चढल्यानंतर धाप लागणारे व्यक्ती. • ज्यांचे मधुमेहाचे व हृदयरोगाचे निदान झाले आहे असे रुग्णही या शिबीराचा लाभ घेऊ शकतात.

*या शिबिरात फुल बाॅडी चेक अप अंतर्गत खालील तपासणी करण्यात येतील.*
मधुमेह
रक्त व लघवीतील शुगर (उपाशीपोटी व जेवणानंतर)
हृदय
Lipid Profile
ECG
Sr. Bilirubin
लिव्हर (यकृत)
SGPT
SGOT
Alkaline Phosphates
मुत्रपिंड (किडनी)
BI. Urea
Sr. Creat.
जनरल बॉडी चेकअप_
Urine (R)
CBC
*_वरील रक्त व लघवीच्या तपासण्या झालेल्या रुग्णांची वैद्यकीय चिकित्सा व उपचार लातूरातील सुप्रसिद्ध मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ. निखिल दरक हे करतील._*
*तरी सर्व रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा ही विनंती.*

*सूचना :- खालील स्पेशल तपासण्या अतिरिक्त शुल्क भरुन करता येतील*

+ HbA1C -३५०/- रु.
+ T3, T4, TSH -२३०/- रु.
+ फास्टींग इन्सुलिन-३८० /-रु.
+ व्हिटॅमीन B-12- ४००/- रु.
+ व्हिटॅमीन D- ५००/-

*शिबीर दिनांक*
रविवार, दि. ५ मार्च. २०२३
शिबीर वेळ
: सकाळी ८:३० ते ५:००*
शिबीराचे ठिकाण
सद्गुरु माऊली डायबेटीस केअर सेंटर
‘स्व. डॉ. बद्रीनारायणजी राठी कक्ष’,
पहिला मजला, गितांजली मार्केट, भारतीय पुस्तकालया जवळ, लातूर.

_तरी सर्व गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा ही विनंती._
*रुग्णांनी तपासणीस उपाशीपोटी यावे. (पाणी पिले तर चालेल)*
*रुग्णांनी घरुन लघवी छोट्या बाटलीत आणून दिली तरी चालेल.*

*शिबीर नोंदणी शुल्क : 100रु.पुर्व नोंदणी व रक्त लघवीच्या तपासणी 27 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत सद्गुरू माऊली डायबिटीस केअर सेंटर गितांजली मार्केट, भारतीय पुस्तकालया जवळ, पहिला मजला लातूर येथे केल्या जातील.
फोन. 7350472973*

संपर्क –
डॉ.शामसुंदर सोनी -9422469416
भरत हंचाटे – 9422071477
चंद्रशेखर धमगुंडे -8983379581
प्रसाद हंचाटे -9730453333
रविंद्र असोपा -8830957155
राजेश खंडेलवाल -9923878999
डॉ.जयंती अंबेगावकर-9970124390.
अभय मिरजकर -9923001824
सतिष तांदळे -9822992032
सितम सोनवणे -9270831750
दिपरत्न निलंगेकर -7722075999
काशिनाथ अप्पा बळवंते
9822223422
राहूल मातोळकर-9860200014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *