जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट; ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या

औरंगाबाद (जिमाका) – जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज  शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली.  शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. औरंगाबाद लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते. तीन वातानुकूलित … Continue reading जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट; ऐतिहासिक वारसा पाहून भारावून गेल्या विदेशी पाहुण्या