• Fri. Apr 19th, 2024

निलंगा विधानसभा मतदासंघातील कृषि उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांचे वर्चस्व

Byjantaadmin

Apr 30, 2023
निलंगा विधानसभा मतदासंघातील कृषि उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांचे वर्चस्व
निलंगा: सर्वांचे लक्ष लागलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील तीनही बाजार समितीवर माजी मंत्री, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर  आणि भाजपा प्रदेश सचिव, निवडणुकीतील विजयाचे खरे शिल्पकार अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी च्या पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे बाजार समितीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल
अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर नवनिर्माण पॅनल
भाजपा – 18, मविआ – 00
औराद शहाजनी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल..
अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर नवनिर्माण पॅनल भाजपा – 18, मविआ – 00
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल..
भाजपा – 16, मविआ – 02

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *