• Wed. May 31st, 2023

उमेद चे प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन 

Byjantaadmin

May 25, 2023
उमेद चे प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन
निलंगा प्रतिनिधी; तालुक्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या उमेद च्या महिलाच्या या सर्व केडर मानधनवाढ.आणि वेळेवर होणे. कर्मचारी व केडर संघटनेला अंगणवाडी आशा कार्यकर्ती प्रमाणे शासकीय स्थान देणे आशा  प्रलंबित मागण्यांसाठी  तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहेत मागण्या  पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी  संघटने द्वारा 22 मे पासून असहकार आंदोलन व 27 मे पर्यंत मागण्या मान्य न केल्यास 29 मे पासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.याविषयी निवेदन संघटणे द्वारा मंगळवारी निलंगा तहसिलदार आणि गटविकास  अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले.यावेळी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पल्लवी गायकवाड,सचिव आशा तीपांबोने,कोषाध्यक्ष अनुराधा वाडीकर,सरस्वती जाधव,उषा पांडे उदयकला रेड्डी बालिका येवते  यांनी दिले व  इतर महिला सदस्या  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *