• Sun. Nov 27th, 2022

उद्योग गुजरातला नेले:पंढरपूरचा विठोबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितलाय. तुम्ही पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज…

अमृता वहिनी गप्प कशा बसल्या?:सणसणीत कानाखाली द्यायला पाहिजे होती, रामदेव बाबांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊत संतापले

ठाण्यातील महिलांच्या एका कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आज पत्रकार परिषदेत संजय…

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मानवंदना

मुंबई, दि. २६ : मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहिद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…

भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये आज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व…

निलंगा तालुक्यात  वानराच्या हल्ल्यात ५० नागरिक जखमी

निलंगा तालुक्यात  वानराच्या हल्ल्यात ५० नागरिक जखमी निलंगा : तालुक्यातील सोनखेड येथे एका वानराने गेली तिन दिवस झाले आहे धुमाकूळ घातला असून आतापर्यंत यात ५० ग्रामस्थांना चावा घेत जखमी केले…

अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात पत्नी वृषाली आणि दोन मुली…

डिझेल टॅकर अपघातातील बस प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढतांना जखमी झालेल्या अजहर शेखच्या उपचार खर्चांची जबाबदारी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली

डिझेल टॅकर अपघातातील बस प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढतांना जखमी झालेल्या अजहर शेखच्या उपचार खर्चांची जबाबदारी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली लातूर प्रतिनिधी  :लातूर – नांदेड रस्त्यावर परवा…

अन गडकरी, फडणवीसांच्या खुर्चीवर ‘ते’ स्वतःच झाले विराजमान!

नाथजोगी भटका समाज मेळाव्याकडे भाजपा नेत्यांची पाठ नाथजोगी भटका समाज मेळाव्यासाठी आयोजकांनी निमंत्रित केलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता उपस्थित न राहिल्याने विदर्भातून आलेल्या नाथजोगी भटक्या समाजातील संतप्त बांधव नेत्यांचा…

रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य:आता मात्र हद्द झाली…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद धुमसत असतानाच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एक अतिशय वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेय. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे…

महाराष्ट्र महाविद्यालयात सायबर गुन्हे व सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रम

महाराष्ट्र महाविद्यालयात सायबर गुन्हे व सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रम निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळांतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या वतीने व सायबर सेल, लातूर यांच्या सहकार्याने सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर जनजागृती…