फिफ्टी-फिफ्टी’ने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाची टक्केवारी काय सांगते?

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 26 फेब्रुवारी) मतदान काही अपवाद वगळता शांततेत पार पडले. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली होती. या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच अत्यंत संथगतीने मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत मतदारांनी निरुत्साह दाखविला. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी तीननंतर मतदारांनी मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लावल्या होत्या. या पोटनिवडणुकीसाठी चिंचवडला 50.47 टक्के … Continue reading फिफ्टी-फिफ्टी’ने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाची टक्केवारी काय सांगते?