नवीन लूकमध्ये राहुल गांधी:ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात पोहचले; दाढी केली सेट, कोट-टायमध्ये दिसले

राहुल गांधी केंब्रिज जज बिझनेस स्कूलमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांचा नवा लूक पाहायला मिळाला. राहुल गांधींचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी, भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर राहुल यांनी दाढी वाढवली होती. केंब्रिजला पोहोचल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा तब्बल 6 महिन्यांनंतर ते दाढी सेट केलेले दिसले. केंब्रिज जज स्कूलने … Continue reading नवीन लूकमध्ये राहुल गांधी:ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात पोहचले; दाढी केली सेट, कोट-टायमध्ये दिसले