• Thu. May 9th, 2024

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांना अभिवादन

Byjantaadmin

Oct 31, 2023

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांना अभिवादन

विकासनगर :–देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदीराजी गांधी यांना स्मृती दिनानिमित्त  विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कारखान्याचे  कार्यकारी संचालक श्री.पंडीत देसाई, प्रशासकीय अधिकारी  श्री विनयकुमार टमके,चीफ अकाऊंटट शरद साळुंके, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *