• Mon. Oct 2nd, 2023

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू   नांदेड : ठाण्यातील रुग्णालयात एकाच दिवसांत १८ जणांच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना नांदेडमधूनही अशीच धक्कादायक बातमी येतीये. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४…

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का निलंगा : निलंगा तालुक्यातील हासोरी परिसरात सोमवारी सकाळी ६.२९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, औराद येथील भूकंपमापक यंत्रावर २.८ रिस्टर स्केलची नोंद…

मुंबईतील प्रवेश महागला, पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये मोठी वाढ

मुंबईत प्रवेश देणाऱ्या पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांच्या दरात आजपासून वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता मुंबईत जाणाऱ्यांना आणि मुंबईतून बाहेर पडणाऱ्यांना आणखी थोडा खिसा रिकामा करावा लागणार…

“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”, राज ठाकरेंचा खास संदेश

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासीय महात्मा गांधींना अभिवादन करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. काही…

हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी इम्तियाज जलील यांना पुन्हा फायदेशीर ठरणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप ठरले नसले तरी संभाव्य उमेदवार तयारीला लागले आहेत. (Sambhajinagar Loksabha ) यामध्ये आणखी एक नाव…

मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्ता राखणार ? ओपिनियन पोल पाहून सर्वच चकित !

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणूक होत असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. सत्ताधारी भाजप असो की काँग्रेस हे पक्ष…

पुण्यातील लोकसभेचा उमेदवार ८ ऑक्टोबरला ठरणार? काँग्रेसच्या दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच तयारीला सुरु केली आहे. सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात होणार आहे. त्याचसोबत लोकसभेची जागा पुन्हा…

सुषमा अंधारेंची तोफ पुन्हा सज्ज; दुसऱ्या टप्प्यात 40 सभा, यात्रेचा नारळ फुटणार फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray)  गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रेला पु्न्हा सुरूवात होणार आहे. प्रबोधन यात्रेला 14 ऑक्टोबरपासून सुरूवात होणाार आहे. महाप्रबोधन यात्रेची…

नितीशकुमारांचा मास्टरस्ट्रोक, बिहारमध्ये जातीय निहाय गणना सर्व्हेचे आकडे जाहीर

बिहार सरकारने जातीय निहाय गणना सर्व्हेची (Bihar Caste Census Result) आकडेवारी जाहीर केली आहे. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. बिहार सरकारनं जातीय जनगणनेचे आकडे जाहीर…

नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम

नमस्ते फाउंडेशन तर्फे गिरगाव चौपाटीची साफसफाई मोहीम. .. ! मुंबई,गिरगाव (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे) नमस्ते फाउंडेशन गेली दहा वर्षे सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असुन या संस्थेने आपल्या कालखंडात बरीच मोलाची कामगिरी बजावली आहे.…