• Fri. May 3rd, 2024

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळावर जागृती शुगर कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या सह मान्यवरांनी केले अभिवादन

Byjantaadmin

Nov 29, 2022

लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळावर जागृती शुगर कारखान्याच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुल भोसले माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांच्या सह मान्यवरांनी केले अभिवादन

 

देवणी:-तळेगाव येथील जागृती शुगर साखर कारखान्यावरील असलेल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती स्थळी जागृती शुगर साखर कारखानाच्या अध्यक्षा सौ गौरवी अतुलजी भोसले (देशमुख) जागृती शुगर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांनी मंगळवारी अभिवादन केले यावेळी जागृती शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे माजी आमदार अँड त्रिंबकजी भिसे,विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे, जागृती शुगर चे सरव्यवस्थापक गणेश येवले, मांजरा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे, रेणा चे संचालक संभाजी रेड्डी, मीडिया समन्वयक पत्रकार हरीराम कुलकर्णी, काँग्रेसचे जिल्हा समन्वयक सचिन दाताळ, वृक्षमित्र सुपर्ण जगताप, जागृती शुगर चे अधिकारी कर्मचारी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *