• Thu. May 9th, 2024

मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा यांचा जाहिर पाठींबा

Byjantaadmin

Oct 31, 2023
मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा यांचा जाहिर पाठींबा
आंतरवाली सराठी जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणासाठी जाहीर पाठींबा देत असलेले पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निलंगा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आले.
   यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी जि. प. अध्यक्ष पंडितराव धुमाळ, विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे,जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव, प्रदेश सरचिटणीस श्रीमती महादेवी पाटील, शहराध्यक्ष ईस्माईल लदाफ,युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, वि. कार्याध्यक्ष संदीप मोरे, युवक कार्याध्यक्ष महेश चव्हाण,मा. नगरसेवक हसन चाऊस, तालुकाध्यक्ष कोमलताई देशपांडे, उषा नेलवाडे, अभय जाधव, ईफरोज शेख, सय्यद काद्री, प्रा. सतिश वाघमारे, सुरेश जोशी, अशोक शिरवाटे  ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *