• Thu. May 9th, 2024

इंटरझोनल कबड्डी व चेस स्पर्धेमधील सोलापूर झोनच्या घवघवीत यशात विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरचा यशस्वी वाटा

Byjantaadmin

Dec 26, 2023

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेच्या इंटरझोनल कबड्डी व चेस स्पर्धेमधील सोलापूर झोनच्या घवघवीत यशात विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरचा यशस्वी वाटा

लातूर प्रतिनिधी:

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत SSVPS देवरे इंजीनीअरींग काॅलेज,धुळे येथे नुकत्याच झालेल्या रोमहर्षक लढतीत सोलापूर झोन टीमने विजय प्राप्त केला या विजयी संघात विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरच्या श्रद्धा गुंडरे,आयेशाबानु सय्यद,अस्मीता कोमटवाड व पुजा चाटे या मुलींचा समावेश असून चेस स्पर्धेमध्ये सोलापूर झोनच्या विजयी संघात विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरची संस्कृती शींदे हिची अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी नीवड झाली.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत झालेल्या इंटरझोनल कबड्डी व चेस स्पर्धेमध्ये सोलापूर झोनने घवघवीत यश संपादन केले या यशात विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स लातूरने यशस्वी वाटा उचलला.विजयी संघाचे व पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे सोलापूर झोनचे सचीव प्रा.शिवशरण कोरे,प्राचार्य डॉ.बुके एम.व्ही,संघव्यवस्थापक प्रा.राहुल पिंड यांनी अभीनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *