• Tue. May 7th, 2024

सौदर्य समस्या आयुर्वेदिक शिबिर..

Byjantaadmin

May 6, 2023

सौदर्य समस्या आयुर्वेदिक शिबिर
👉 चेहऱ्यावरील काळे डाग
👉 वांग
👉 सुरकुत्या
👉 तारुण्यपिटीका
👉 काळपट चेहरा
👉 केस गळणे
👉 केसांमध्ये कोंडा
👉 टक्कल पडणे
👉 केसांमध्ये चाई
👉 डोळ्याखाली काळी वर्तुळे
👉 लठ्ठपणा
👉 त्वचारोग, इसब, गजकर्ण
या व अशा इतर सौदर्य समस्यांसाठी
*आयुर्वेदिक शिबिर*
@
*दिनांक ७ मे २०२३*
रविवार
*सकाळी १० ते ३*
👇
*ठिकाण*
👇
*लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय*
पद्मावती देवी मार्ग,
पद्मा नगर,
उदय पेट्रोल पंप पाठीमागे, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ,
बार्शी रोड, लातूर
*फोन 02382, 221364*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *