• Wed. May 8th, 2024

आमदार पवार यांचा छावा तर्फे सत्कार

Byjantaadmin

Jun 19, 2023

औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार  यांची कारखाना व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यांचा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे जाहीर सत्कारकरण्यात आला.
औसा मतदार संघाचे आमदार  अभिमन्यू पवार  यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आमदार  पवार   हे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून  व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करून कारखान्यासाठी प्रयत्नशील राहिल्यामुळे त्यांची कारखाना व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार पवार यांचा  निलंगा छावा परिवारातर्फे जाहीर सत्कार याप्रसंगी निलंगा तालुका अध्यक्ष छावा दास साळुंखे , संभाजी राजे , व्यंकटराव तेलंगे व छावा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *