• Sun. May 5th, 2024

दापका ग्रामपंचायतवर चौथ्यांदा पँंनल विजयी केल्याबद्दल सत्कार

Byjantaadmin

Dec 30, 2022

दापका ग्रामपंचायतवर चौथ्यांदा पँंनल विजयी केल्याबद्दल सत्कार:

 

निलंगा:-निलंगा तालुक्यातील सर्वात मोठी शहरालगत असलेली ग्रामपंचायत विकासरत्न डाँं.शिवाजीराव पाटील निलंगेकर ग्राम विकास पँंनल, दापका ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी मताधिक्याने पँंनल विजयी झाल्याबद्दल पँंनलप्रमुख लाला पटेल यांचा शिरुर अनंतपाळ येथील काँंग्रेसचे नगरसेवक सुधीर लखनगावे, ऋषीकेश आवाळे,गर्जन गायकवाड,सुहास देशमुख,बबलु जाधव यांनी विजय संपादन केल्याबद्दल सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *