• Fri. Apr 26th, 2024

दापका ग्रामपंचायतवर चौथ्यांदा पँंनल विजयी केल्याबद्दल लाला पटेल यांचा सत्कार

Byjantaadmin

Dec 31, 2022

दापका ग्रामपंचायतवर चौथ्यांदा पँंनल विजयी केल्याबद्दल सत्कार

निलंगा:-निलंगा तालुक्यातील सर्वात मोठी शहरालगत असलेली ग्रामपंचायत विकासरत्न डाँं.शिवाजीराव पाटील निलंगेकर ग्राम विकास पँंनल, दापका ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने पँंनल विजयी झाल्याबद्दल पँंनलप्रमुख लाला पटेल यांचा सत्कार शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हाउपप्रमुख विनोद आर्य यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ,निलंगा तालुका उपप्रमुख मुस्तफा शेख, माजी सभापती अजित नाईकवाडे , बबलु जाधव उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *