• Mon. Oct 2nd, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काँग्रेस कडून अभिवादन

Byjantaadmin

May 31, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त लातूरच्या काँग्रेसभवन या ठिकाणी शहर व जिल्हा काँग्रेस कडून अभिवादन

लातूर प्रतिनिधी- पुण्यश्लोक ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूरच्या काँग्रेस भवन या ठिकाणी पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्ष पदाधिकारी, सदस्यांनी विनम्र अभिवादन केले.यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे,लातूर शहरजिल्हा काँग्रेस अध्यक्ष अँड.किरण जाधव,अँड.समद पटेल,सुभाष घोडके,संभाजी सुळ, पृथ्वीराज सिरसाट, अँड.देविदास बोरूळे पाटील, मुकेश राजमाने,जालिंदर बरडे,युनूस मोमीन,प्रा.सुधीर आणवले,सुलेखाताई कारेपुरकर,शितलताई मोरे, अँड.अंगद गायकवाड,अँड.लक्ष्मण शिंदे,बालाजी साळुंके,अविनाश बट्टेवार,अभिषेक पतंगे,अकबर माडजे,बालाजी झिपरे,राजू गवळी,संजय सुरवसे, राजकुमार माने,यशवंत वाडीकर,रणजित हाके, पवनकुमार गायकवाड,करीम तांबोळी,धनंजय गायकवाड यांच्यासह लातूर शहर व जिल्हा काँग्रेस विविध सेलचे पदाधिकारी,सदस्य आदी मान्यवर उपस्तिथ होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *